मग दुःख कशाचे

" दुःख" मानवी जीवनाचा अविभाज्य भाग...ज्या शिवाय जीवन कधीही पुर्ण होऊ शकत नाही. वय,स्थळ,पैसा,बुद्धी कशाचाही भेद न करता हे प्रत्येक मानवी जीवनात येणार...फक्त याचे प्रकार वेगवेग...
कलम हाथ में हैं खंजर की क्या जरूरत, पढा लिखा हुं, सलिके से कतल करता हूँ...