Posts

Showing posts from January, 2018

श्रीशंभुराज्यभिषेक

Image
श्रीशंभुराज्याभिषेक घडामोडी शके १६०२ रौद्र संवत्सरे श्रावण शुद्ध पंचमी (नागपंचमी) म्हणजेच २० जुलै १६८० रोजी संभाजी महाराजांचे मंचकारोहण झाले आणि त्यांनी स्वतःला “र...

राहुल पर्व

Image
राहुल गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होणार हे निश्चित झाले. तेव्हा पासुन राहुल गांधी यांच्यावर वंशवादाचा आरोप करायला विरोधक समोर आले. आपल्...

हत्या की बलिदान ?

Image
इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर भारताचा सुरक्षाविषयक दृष्टिकोन जगासमोर आला. पंतप्रधान या पदावरील व्यक्ती देशाचा सर्वेसेवा असतो. एखाद्या देशाच्या पंतप्रधानाची हत्या सहज करता येते त्या देशात सामान्य नागरिकाच्या हत्येच काय आले... 1984 ला इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर देशातील सुरक्षा संस्थाना आपली स्थिती लक्षात आली... पण काही जणांनी आपल्या अंगावरील धुळ फेकण्यासाठी टाहो फोडला की इंदिरा गांधी यांची हत्या त्यांच्या अंगरक्षकाने केली म्हणून सहज करण्यात आली नाहीतर बाहेरील व्यक्तीला शक्य झाले नसते...पण ह्या गोष्टीत काही तथ्य नाही कारण त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी दिल्ली पोलिस यांच्यावर होती आणि भारतातील पोलिस प्रशासनाची स्थिती सांगायची गरज नाही. काही भारतीयांनी व्यापक दृष्टिकोन ठेवला व भारतातील सुरक्षा व्यवस्था बदलन्यासाठी पाऊले उचलली. त्यातुनच 1986 मध्ये राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (NSG) आणि 1988 विशेष सुरक्षा दल (SPG) ह्या दोन संस्था स्थापन करण्यात आल्या. म्हजेच भारतात सुधारणा घडवण्यासाठी पंतप्रधानांना आपला जीव गमवावा लागला..इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यापासून पंतप्रधानांच्या सुरक्...

कृष्णाकांठ की लोक माझे सांगती

Image
कृष्णाकांठ यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीवरून बोलवण आलं...तेव्हा महाराष्ट्रातील लोकांनी दिल्लीच्या मदतीला सह्याद्री धावुन गेला अशी गर्जना केली…..यशवंतरावांसारख्या ...