हत्या की बलिदान ?
इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर भारताचा सुरक्षाविषयक दृष्टिकोन जगासमोर आला. पंतप्रधान या पदावरील व्यक्ती देशाचा सर्वेसेवा असतो. एखाद्या देशाच्या पंतप्रधानाची हत्या सहज करता येते त्या देशात सामान्य नागरिकाच्या हत्येच काय आले...
1984 ला इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर देशातील सुरक्षा संस्थाना आपली स्थिती लक्षात आली...
पण काही जणांनी आपल्या अंगावरील धुळ फेकण्यासाठी टाहो फोडला की इंदिरा गांधी यांची हत्या त्यांच्या अंगरक्षकाने केली म्हणून सहज करण्यात आली नाहीतर बाहेरील व्यक्तीला शक्य झाले नसते...पण ह्या गोष्टीत काही तथ्य नाही कारण त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी दिल्ली पोलिस यांच्यावर होती आणि भारतातील पोलिस प्रशासनाची स्थिती सांगायची गरज नाही.
काही भारतीयांनी व्यापक दृष्टिकोन ठेवला व भारतातील सुरक्षा व्यवस्था बदलन्यासाठी पाऊले उचलली. त्यातुनच 1986 मध्ये राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (NSG) आणि 1988 विशेष सुरक्षा दल (SPG) ह्या दोन संस्था स्थापन करण्यात आल्या.
म्हजेच भारतात सुधारणा घडवण्यासाठी पंतप्रधानांना आपला जीव गमवावा लागला..इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यापासून पंतप्रधानांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आज नरेंद्र मोदी यांना SPG सुरक्षा पुरवली जाती कारण की इंदिरा गांधी यांचे बलिदान..आज पंतप्रधान SPG,NSG सुरक्षेत अत्याधुनिक शस्त्रे असलेल्या Commando सोबत सुरक्षितआहेत पण त्याकाळी इंदिरा गांधी कोनाच्या विश्वासावर आणि सुरक्षेवर सुरक्षित होत्या त्यांच्या सुरक्षेची कोण हमी घेत होते.
कोणत्याही देशाचा पंतप्रधान हा जगासाठी महत्त्वाचा असतो. त्याचा एक निर्णय आंतरराष्ट्रीय राजकारणाची दिशा बदलू शकतो.इंदिरा गांधीच्या काळातील इतर देशातील राष्ट्रप्रमुख विविध अध्यावत सुरक्षेत होते पण भारतातील पंतप्रधान कोणत्या सुरक्षेत होत्या याची चिकित्सा प्रत्येक भारतीयाने करावी...
मग इंदिरा गांधी यांची हत्या होती की बलिदान ?
कारण त्यांच्याच बलिदानामुळे भारतात तीन गोष्टी घडल्या ...

1) भारतातील सुरक्षेची स्थिती कळाली
2) भारतीय सुरक्षेत बदल करण्यात आले(विविध सुरक्षा संस्था भारतात स्थापन करण्यात आल्या.)

3)भारतीय सुरक्षेच आधुनिकीकरण करण्यात आले.
पण ह्याच सुरक्षा संस्था पुढील पंतप्रधानांचे जीव वाचवण्यात यशस्वी झाल्या का ?
काळ पुढे जात होता इंदिरा गांधी यांच्या हत्येनं देशाला खूप काही शिकवलं होते...
इंदिरा गांधी यांच्या नंतर राजीव गांधी पुढे आले व इंदिरा गांधींची जागा घेतली पण त्यांनी मनात कोणतीही शंका न ठेवता देश बदलण्यासाठी काम केले..
राजीव गांधी यांनी सुरक्षा संस्थेचा खर्च वाढेल म्हणून स्वतःच्या सुरक्षेत कोणत्याही सुधारणा केल्या नाहीत नाहीतर त्यांच्या जागी एखादा दुसरा कोणी असता तर त्याने स्वतःच्या सुरक्षेविषयी जास्त काळजी ठेवली असती. राजीव गांधी यांच्या पंतप्रधान काळात त्यांनी श्रीलंकेत चालू असलेल्या गृह युद्धात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले. पण त्यांचा हा निर्णय त्यांच्या व्यक्तिक जीवनासाठी घातक ठरला. 1989 मध्ये राजीव गांधी यांना सार्वत्रिक निवडणुकीत हार पत्कारावी लागली व सत्तेतून बाहेर जावे लागले.
1991 मध्ये दोन युतीचे सरकारे कोसळली व भारतात लोकसभेसाठी निवडणुकाच्या तुताऱ्या वाजल्या.
काँग्रेस कडुन राजीव गांधी यांनाच पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित करण्यात आले. याचा धसका श्रीलंकेतील संघटनांनी व राजकारणांनी घेतला पुन्हा भारताचे धोरण श्रीलंकेच्या शांततेसाठी राहील हे त्यांच्या लक्षात आलं.
श्रीलंकेतील LTTTE या संघटनेने राजीव गांधी यांच्या हत्येची योजना आखली व ह्या योजनेची माहिती भारतीय सुरक्षा संस्थाना लागली. तेथे प्रश्न उपस्थित करण्यात आला की राजीव गांधी यांना NSG सुरक्षा पुरवण्यात यावी पण ते विद्यमान पंतप्रधान नसल्यामुळे त्यांना ती पुरवण्यात आली नाही व त्यांना स्थानिक पोलिसांची सुरक्षा देण्यात आली.
शेवटी त्यांची भारतातील पहिल्या मानवी बॉम्बने हत्या करण्यात आली....अजून एका गांधी घराण्यातल्या व्यक्तीचे बलिदान देशासाठी झाले...
राजीव गांधी यांच्या हत्येची जबाबदारी कोणाची ?
भारतीय सुरक्षा संस्थेची का त्यांच्या बंधनाची...
सर्व माहीत समोर असताना सुद्धा या संस्थाना राजीव गांधी याचे प्राण वाचवता आले नाही...
आज लोकसभेच्या निवडणुका लागल्या व पक्षाने आपले पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित केले की त्यांना Z+ सुरक्षा पुरवली जाते...विद्यमान पंतप्रधान पदावरून पायउतार झाल्यानंतर पुढे ते पंतप्रधान नसतांना 10 वर्षे त्यांना NSG सुरक्षा पुरविली जाते....
ही सुधारणा कोणामुळे झाली तर राजीव गांधी यांच्या हत्येने.....

राजीव गांधी यांच्या हत्येन भारतीय सुरक्षेची स्थिती व त्यातील जुनाट दोष पुन्हा एकदा समोर आले...
भारतीय प्रशासन व त्यातील शासकीय संस्था काहीतरी अनर्थ घटना घडल्याशिवाय सुधारणा (बदल) करुन घेत नाहीत हेच भारताच्या मागासलेपणाचे कारण आहे..
आज देखील जागातील इतर देशातील सुरक्षा यंत्रणेच्या तुलनेत भारतीय सुरक्षा यंत्रणा फार मागासलेली आहे...
काही अभद्री घटना घडण्याच्या आत सुरक्षा संस्था मजबुत झाल्या तर तीच खरी इंदिरा गांधी व राजीव गांधी यांना श्रद्धांजली राहील.

Comments
Post a Comment